About Maxell
संकल्पना
MAXELL FOUNDATION is a non-profit making registered Charitable Trust formed to confer - Maharashtra Corporate Excellence Awards (Maxell). Maxell is a movement committed to recognize and reward the architects of change, those who dared to dream big and look beyond the horizon. Maxell Awards are aimed at creating awareness and inspiring Generation Next to translate their vision into reality, and transform their potential into performance.
Last two decades of Liberalization and its increasing integration with the global economy have made sea change in the way businesses are conducted in India. The transitions that are taking place as a result of globalization have made opportunities galore aplenty across all sectors and industry verticals including emerging service sector. Equally important is the emergence of Information Technology that has broken all geographical and trade barriers. Today Idea is capital! And knowledge is at the core of any business or profession. Entrepreneurship is no longer a monopoly of select few, and needs to be leveraged to the fullest by strong vision.
Maharashtra has a rich legacy of business leaders in management and entrepreneurs from all walks of life that have made phenomenal breakthroughs with their ingenuity, innovation and integrity. Their success stories demonstrate sheer hard work, passion and conviction.
The new economy presents enormous business opportunities, and people of Maharashtra no longer wish to be left behind in the pursuit of excellence. The emergence of this positive attitude and spirit needs to be nurtured, encouraged and celebrated in the same breath.
Nitin Potdar, Founder & Managing Trustee, Maxell Foundation

मॅक्सेल अवार्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस
महाराष्ट्र राज्य भारताची औद्योगिक तर मुंबई ही आर्थिक राजधानी होय. गेल्या दोन दशकांतील मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडित वाढ्त्या एकात्मकतेमुळे महाराष्ट्रासह भारतातील उद्दोगक्षेत्रात खुप मोठे बदल झालेले दिसतात. जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे नव-नविन सेवाक्षेत्रांसह सर्वच औध्योगिक क्षेत्रांमधे देशात आणि परदेशात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या उगमामुळे भौगोलिक आणि व्यापाराच्या सीमा मोडून पडल्या आहेत. Today Idea is capital! त्यामुळे उद्यमशीलता काही निवडक लोकांची मक्तेदारी राहिलेली नसुन, ज्यांच्याकडे कल्पकता आहे अशांना संधी प्राप्त झालेली दिसते.
आजवर महाराष्ट्राने कॉर्पोरेट क्षेत्रात, विविध उद्योगांमधे "बिझिनेस लिडर्स" दिलेले आहे. त्यांनी दृढ निश्चयाने आणि अथक परिश्रमाने या क्षेत्रामधे स्वत:चा असा ठसा उमटविलेला दिसतो. पुढिल काळांत या नविन अर्थव्यवस्थेत व्यवसायाच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व सिद्ध करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील आजची पिढी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात मागे पडणार नाही ही आशा नव्हे खात्री आहे!
महाराष्ट्रातील उद्योगजगतातील आणि कॅर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाने एक ना अनेक शिखरं गाठली, पण हे कर्तृत्व महाराष्ट्रातील लोकांपर्यत मांडल गेलं नाही हे प्रकर्षाने जाणवतं. उद्याचा महाराष्ट्र घडताना अशा कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं गरजेच आहे. त्यामानाने संगीत, साहित्य, नाट्य, कला, चित्रपट आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांना अधिकच सन्मान प्राप्त झाला. तो योग्यच आहे, पण त्याच बरोबर उद्योगक्षेत्रातील आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तृत्व आणि कामगिरीला देखिल योग्य सन्मान प्राप्त झाला तर एक नविन महाराष्ट्र घडलेला दिसेल!
काळाच्या पलिकडे जाऊन ज्यांनी मोठी स्वप्न बघितली आणि आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाच्या आणि मेहनतीच्या बळावर घवघवीत यश प्राप्त केलं, अशा शिल्पकारांना आणि त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी "मॅक्सेल अवार्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस"ची संकल्पना मॅक्सेल फाऊंडेशन तर्फे कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी मांडली. या संकल्पनेला जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, लार्सन टुब्रोचे ग्रुप सिईओ व संचालक वाय. एम. देवस्थळी, जेष्ठ संपादक कुमार केतकर, निवृत न्यायाधीश अरविंद सावंत, अमेरिकेतील उद्योगपती सुनिल देशमुख यांचे अॅसडवायझरी बोर्ड लाभलेले आहे. त्यातुनच "मॅक्सेल अवार्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस"चा उपक्रम साकारला जात आहे.